मराठी

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - भौतिक राशीचे मापन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - भौतिक राशीचे मापन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 6: भौतिक राशीचे मापन

Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 97]

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 6 भौतिक राशीचे मापन स्वाध्याय [Page 97]

1. अ.Page 97

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते?

1. आ.Page 97

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल?

1. इ.Page 97

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे?

2.Page 97

सांगा लावू मी कोणाशी जोडी?

'अ' गट 'ब' गट
1. वेग अ. लीटर
2. क्षेत्रफळ आ. किलोग्रॅम
3. आकारमान इ. मीटर/सेकंद
4. वस्तुमान ई. किलोग्रॅम/घनमीटर
5. घनता उ. चौरस मीटर
3. अ.Page 97

उदाहरणांसहित स्पष्ट करा.

अदिश राशी

3. आ.Page 97

उदाहरणांसहित स्पष्ट करा.

सदिश राशी

4.Page 97

मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.

5. अ.Page 97

कारण लिहा.

शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही.

5. आ.Page 97

कारण लिहा.

ठरावीक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणितकरून घेणे आवश्यक असते.

6.Page 97

अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा.

उपक्रम:

aPage 97

दैनंदिन जीवनामध्ये वापरात येणाऱ्या विविध भौतिक राशी व त्यांचे मापन करण्यासाठी असणारी साधने/साहित्य यांच्याविषयी माहिती संग्रहित करा.

Solutions for 6: भौतिक राशीचे मापन

स्वाध्याय
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - भौतिक राशीचे मापन - Shaalaa.com

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - भौतिक राशीचे मापन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 6 (भौतिक राशीचे मापन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 भौतिक राशीचे मापन are भौतिक राशी, वस्तुमान व वजन, एकक प्रणाली, प्रमाणित मापन, पायाभूत राशी, एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती, अचूक मापन.

Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions भौतिक राशीचे मापन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 6, भौतिक राशीचे मापन सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×