मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा. वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे?

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  वस्तुमान वजन
1. पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात. वस्तुमानावर गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन म्हणतात.
2. वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणधर्माचे माप आहे. वजन हे वस्तूवर गुरुत्वाकर्षणामुळे लागणाऱ्या बलाचे माप आहे.
3. वस्तुमान ही अदिश राशी आहे. वजन ही सदिश राशी आहे.
4. वस्तुमान जागा बदलली तरी बदलत नाही. वजन गुरुत्वीय त्वरण बदलल्यास बदलते.
5. ग्राम किंवा किलोग्राम या एककात मोजले जाते. न्यूटन (N) या एककात मोजले जाते.
6. दुकानदाराकडील दोन पारड्यांच्या तराजूमुळे वस्तुमान मोजले जाते. गुरुत्वाकर्षण दिशेने कार्य करणाऱ्या बलाद्वारे वजन मोजले जाते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: भौतिक राशीचे मापन - स्वाध्याय [पृष्ठ ९७]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 6 भौतिक राशीचे मापन
स्वाध्याय | Q 1. इ. | पृष्ठ ९७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×