मराठी

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - उष्णता [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - उष्णता - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 9: उष्णता

Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 115]

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 9 उष्णता स्वाध्याय [Page 115]

1. अ.Page 115

रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

(प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता, सुवाहक, काळा, परावर्तन)

सर्वाधिक उष्णता ______ रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते.

1. आ.Page 115

रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

(प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता, सुवाहक, काळा, परावर्तन)

उष्णतेच्या ______ साठी माध्यमाचीआवश्यकता नसते.

1. इ.Page 115

रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

(प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता, सुवाहक, काळा, परावर्तन)

उष्णतेचे वहन ______ पदार्थांमधून होते.

1. ई.Page 115

रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

(प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता, सुवाहक, काळा, परावर्तन)

थर्मास फ्लास्कमधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता ______ क्रियेने कमी करतो.

1. उ.Page 115

रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

(प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता, सुवाहक, काळा, परावर्तन)

अन्न शिजवण्याची भांडी ______ गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात.

1. ऊ.Page 115

रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

(प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता, सुवाहक, काळा, परावर्तन)

सूर्यापासून पृथ्वीला ______ मुळे उष्णता मिळते.

2. aPage 115

स्टीलचा चमचा उष्णता शोषून घेईल का?

  • उष्णता शोषून घेईल.

  • उष्णता शोषून घेणार नाही.

2. bPage 115

लाकडी पोळपाट उष्णता शोषून घेईल का?

  • उष्णता शोषून घेईल.

  • उष्णता शोषून घेणार नाही.

2. cPage 115

काचेचे भांडे उष्णता शोषून घेईल का?

  • उष्णता शोषून घेईल.

  • उष्णता शोषून घेणार नाही.

2. dPage 115

तवा उष्णता शोषून घेईल का?

  • उष्णता शोषून घेईल.

  • उष्णता शोषून घेणार नाही.

2. ePage 115

काच उष्णता शोषून घेईल का?

  • उष्णता शोषून घेईल.

  • उष्णता शोषून घेणार नाही.

2. fPage 115

लाकडी चमचा उष्णता शोषून घेईल का?

  • उष्णता शोषून घेईल.

  • उष्णता शोषून घेणार नाही.

2. gPage 115

प्लॅस्टिकची प्लेट उष्णता शोषून घेईल का?

  • उष्णता शोषून घेईल.

  • उष्णता शोषून घेणार नाही.

2. hPage 115

माती उष्णता शोषून घेईल का?

  • उष्णता शोषून घेईल.

  • उष्णता शोषून घेणार नाही.

2. iPage 115

पाणी उष्णता शोषून घेईल का?

  • उष्णता शोषून घेईल.

  • उष्णता शोषून घेणार नाही.

2. jPage 115

मेण उष्णता शोषून घेईल का?

  • उष्णता शोषून घेईल.

  • उष्णता शोषून घेणार नाही.

3. अ.Page 115

 ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो?

3. आ.Page 115

राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात?

3. इ.Page 115

उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा.

3. ई.Page 115

खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहेत ते स्पष्ट करा.

3. उ.Page 115

अंटार्क्टिका खंडातील पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा का असतो? 

3. ऊ.Page 115

खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसवलेली असतात?

4. अ.Page 115

शास्त्रीय कारण लिहा.

साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकते, पण बोरोसिलने बनलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकत नाही.

4. आ.Page 115

शास्त्रीय कारण लिहा.

उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात.

4. इ.Page 115

शास्त्रीय कारण लिहा.

हिवाळ्यात गवतावर दबबिंदू जमा होतात.

4. ई.Page 115

शास्त्रीय कारण लिहा.

हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो.

उपक्रम:

aPage 115

दैनंदिन जीवनात आढळून येणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणांच्या विविध उदाहरणांच्या नोंदी घ्या.

Solutions for 9: उष्णता

स्वाध्याय
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - उष्णता - Shaalaa.com

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - उष्णता

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 9 (उष्णता) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 उष्णता are उष्णता व तिचे एकक, उष्णतेचे संक्रमण, उष्णतेचे वहन, अभिसरण, प्रारण, उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक, उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन, उष्णतेमुळे द्रवपदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन, उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थांचे प्रसरण व आकुंचन, थर्मास फ्लास्क (ड्यूआर फ्लास्क).

Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions उष्णता exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 9, उष्णता सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×