मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

बाह्य परजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बाह्य परजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

बाह्य परजीवी आणि अंतःपरजीवी प्राणी त्यांच्या आश्रयदात्या शरीरावर किंवा शरीरात राहून पोषण मिळवतात, त्यामुळे आश्रयदात्याला विविध नुकसान होते. परजीवी प्राणी अन्नासाठी पोशिंद्यावर अवलंबून असतात. बाह्यपरजीवी चूषकासारखे किंवा सुईसारखे मुखावयव वापरून रक्त शोषतात. उदा., डास, ढेकूण इत्यादी. डासांसारखे कीटक मलेरिया, डेंगू यांसारखे रोग संक्रमित करतात. अंत:परजीवी शरीरात राहत असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण होवू शकतात. आपल्या शरीरातले विद्राव्य अन्न शोषून ते आपले कुपोषण करतात. बाह्यपरजीवी व अंत:परजीवी प्राण्यांमुळे आरोग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: सजीवांतील पोषण - स्वाध्याय [पृष्ठ १४६]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 4 सजीवांतील पोषण
स्वाध्याय | Q 6. उ. | पृष्ठ १४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×