Advertisements
Chapters
Chapter १: भारतमाता (गाणे)
२: माझा अनुभव
३: पाऊस आला! पाऊस आला! (कविता)
४: माहिती घेऊया
५: सुगरीणचे घरटे
Part 2
६: हे खरे खरे व्हावे...(कविता)
७: उद्यानात भेटलेला विद्यार्थी
८: कुंदाचे साहस
९: घर (कविता)
Part 3
१०: बाबांचं पत्र
११: मिनुचं जलप्रवास
१२: चंद्रावरची शाळा (कविता)
▶ १३: मोठी आई
Part 4
१४: अप्पाजींचे चातुर्य
१५: होळी आली होळी (कविता)
१६: मुक्या प्राण्यांची कैफियत
१७: पाणपोई (कविता)
*: आपण हे करूया !
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १३ - मोठी आई Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १३ - मोठी आई - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-ekatmik-english-standard-6-maharashtra-state-board_6:881c0686f01e4f2e8b843b589f7c29bd.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १३: मोठी आई
Below listed, you can find solutions for Chapter १३ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ १३ मोठी आई स्वाध्याय [Pages 43 - 45]
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
चुना कशापासून तयार करतात?
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.
‘पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
मातृभूमी -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
माया -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
वस्त्र -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
आई −
हे शब्द असेच लिहा.
| जिन्नस, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळया, गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र, मातृभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे. |
खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.
उदा., साखर-ऊस.
(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स -
(ऊ) सॉस -
(ए) सरबत -
(ऐ) चिक्की -
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
तुळई -
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
बिजागरी -
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
झाड -
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
दागिना -
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
कवठ -
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
माती -
खालील तक्ता भरा.
| अ. क्र. | मनुष्याचे खाद्य | घरबांधणीला उपयुक्त वस्तू | विविध खनिजे | प्राण्यांचे खाद्य |
शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.
खालील तक्ता पूर्ण करा.
| लोखंडी वस्तू | काचेच्या वस्तू | लाकडी वस्तू | मातीच्या वस्तू |
जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.

खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
गणू म्हणाला अग आई उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
अहाहा किती छान चित्र आहे
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
तुला लाडू आवडतो का
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
माझे काका मुंबईला राहतात
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
मधू राजा रझिया व मारिया गप्पा मारत बसले
Solutions for १३: मोठी आई
![Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १३ - मोठी आई Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १३ - मोठी आई - Shaalaa.com](/images/marathi-sulabhbharati-ekatmik-english-standard-6-maharashtra-state-board_6:881c0686f01e4f2e8b843b589f7c29bd.jpg)
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १३ - मोठी आई
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १३ (मोठी आई) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १३ मोठी आई are मोठी आई, व्याकरण, लेखन.
Using Balbharati मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions मोठी आई exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १३, मोठी आई मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.