Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील तक्ता भरा.
| अ. क्र. | मनुष्याचे खाद्य | घरबांधणीला उपयुक्त वस्तू | विविध खनिजे | प्राण्यांचे खाद्य |
तक्ता
Advertisements
उत्तर
| मनुष्याचे खाद्य | घरबांधणीला उपयुक्त वस्तू | विविध खनिजे | प्राण्यांचे खाद्य |
| गहू, तांदूळ, जोंधळे, फळे, भाज्या | दगड, माती, विटा, चुना, लाकूड | रुपे, पितळ, तांबे, लोखंड, कथील, दगडी कोळसा | गवत, कडबा |
shaalaa.com
गद्य (6th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
| अ.क्र | ‘अ’ गट | अ.क्र | ‘ब’ गट |
| (अ) | शाबूत राहणे | (१) | बरोबरी करणे |
| (आ) | वाखाणणे | (२) | टिकून राहणे |
| (इ) | सर येणे | (३) | स्तुती करणे |
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
सुबक -
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’
सांगा पाहू.
| कधी हातावर, कधी भिंतीवर जाऊन मी बसतो, तीन हात माझे सतत फिरवत मी असतो, वेळ वाया घालवू नका असा नेहमी उपदेश करतो. |
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
चुना कशापासून तयार करतात?
खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.
उदा., साखर-ऊस.
(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स -
(ऊ) सॉस -
(ए) सरबत -
(ऐ) चिक्की -
अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.
