मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. नांगरणी: शेतकरी शेतजमिनीत बिया पेरण्यासाठी लोखंडी नांगराने जमीन नांगरतो. कधी बैलजोडीच्या तर कधी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी केली जाते.
  2. पेरणी: नांगरणी झाल्यानंतर शेतकरी जे पीक घ्यायचे त्या बियांची पेरणी करतो.
  3. पिकाला गरज पडेल तेवढे पाणी दिले जाते.
  4. खते घालणे: पीक चांगले यावे यासाठी पिकाला खते घातली जातात.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: मोठी आई - स्वाध्याय [पृष्ठ ३७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 13 मोठी आई
स्वाध्याय | Q ११. | पृष्ठ ३७
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 13 मोठी आई
स्वाध्याय | Q ११. | पृष्ठ ४४

संबंधित प्रश्‍न

का ते लिहा.

मुलांना गहिवरून आले.


तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

कसब -


तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.


डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?


बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?


घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?


अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×