Advertisements
Advertisements
Question
शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.
Short Answer
Advertisements
Solution
- नांगरणी: शेतकरी शेतजमिनीत बिया पेरण्यासाठी लोखंडी नांगराने जमीन नांगरतो. कधी बैलजोडीच्या तर कधी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी केली जाते.
- पेरणी: नांगरणी झाल्यानंतर शेतकरी जे पीक घ्यायचे त्या बियांची पेरणी करतो.
- पिकाला गरज पडेल तेवढे पाणी दिले जाते.
- खते घालणे: पीक चांगले यावे यासाठी पिकाला खते घातली जातात.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
का ते लिहा.
रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
चिकाटी -
रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का आले?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
पोहणे -
"कुंदाचे साहस" पाठ वाचून तुम्हांला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा.

‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
खालील शब्द वाचा. समजून घ्या.
| गदागदा, खालोखाल, पदोपदी, चित्रविचित्र, पटापट, रातोरात, मोठमोठी, पावलोपावली, मागोमाग |
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
खालील तक्ता भरा.
| अ. क्र. | मनुष्याचे खाद्य | घरबांधणीला उपयुक्त वस्तू | विविध खनिजे | प्राण्यांचे खाद्य |
पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?
