मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खालील तक्ता पूर्ण करा. लोखंडी वस्तू काचेच्या वस्तू लाकडी वस्तू मातीच्या वस्तू

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता पूर्ण करा.

लोखंडी वस्तू काचेच्या वस्तू लाकडी वस्तू मातीच्या वस्तू
       
तक्ता
Advertisements

उत्तर

लोखंडी वस्तू काचेच्या वस्तू लाकडी वस्तू मातीच्या वस्तू
तवा, हातोडी, खिळा, कपाट ग्लास, बाटली, बरणी, तापमापक खुर्ची, दरवाजा, पलंग, मोजपट्टी माठ, वीट, कुंड्या, खापर
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: मोठी आई - स्वाध्याय [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 13 मोठी आई
स्वाध्याय | Q १२. | पृष्ठ ४४

संबंधित प्रश्‍न

का ते लिहा.

मुलाने बाळाला मांडीवर घेतले.


तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?


डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?


सांगा पाहू.

शिस्तीचे धडे
उत्तम गडे,
कणकण शोधते
कधीच न रडे.

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?


तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

मिनूची व आईची चुकामूक का झाली?


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’


जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?


खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×