मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.

तक्ता
Advertisements

उत्तर

  शास्त्रज्ञ शोध
१. डॉ. सी. व्ही. रामन प्रकाशाचे विकिरण
रामन परिणाम
२. डॉ. होमी भाभा क्वांटम सिद्धांत
अंतरिक्ष किरण हे दोन प्रबंध प्रसिद्ध

३.

डॉ. एस. चंद्रशेखर 'चंद्रशेखर लिमिट' हे खगोलशास्त्रीय संशोधन प्रसिद्ध
४. डॉ. विश्वेश्वरैय्या स्वयंचलित (पाण्याचे) दरवाजे
ब्लॉक सिंचन प्रणाली
Collector Walls द्वारे पाणी शुद्ध करणे
५. डॉ. जगदीशचंद्र बोस बिनतारी संदेशन क्षेत्रात संशोधन.
'क्रेस्कोग्राफ' उपकरणाच्या मदतीने वनस्पतींनाही संवेदना असतात, हे सिद्ध केले.
विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन 'बॅटरी' बनवली.
६. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पृथ्वी, त्रिशूल आणि अग्नी यांच्या यशस्वी उड्डाणात मोठा सहभाग.
एस. एल. व्ही. III च्या उड्डाण मोहिमेत प्रमुख शास्त्रज्ञ.
अर्जुन रणगाडा व लाइट कॉम्बॅट एयरक्राफ्ट उभारणीत योगदान.
७. डॉ. सलीम अली विविध प्राणी-पक्ष्यांवर संशोधन, त्यांचे सर्वेक्षण करून नोंद करणे.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: माहिती घेऊया - स्वाध्याय [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 4 माहिती घेऊया
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ ८
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 4 माहिती घेऊया
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्‍न

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

अ.क्र ‘अ’ गट अ.क्र ‘ब’ गट
(अ) शाबूत राहणे (१) बरोबरी करणे
(आ) वाखाणणे (२) टिकून राहणे
(इ) सर येणे (३) स्तुती करणे

खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांपैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.

नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतीप्रिय, निर्दयी, झोपाळू.


खालील शब्द असेच लिहा.

उद्यान, हायस्कूल, मुख्याध्यापक, विद्याव्यासंगी, विद्यार्थी, तिसऱ्या, दुसऱ्या, सर्वसामान्य, निश्चित, मार्गदर्शन, पद्धतशीर, विस्तृत, अभेद्य, गट्टी, तल्लख, बुद्‌धिमत्ता, महाविद्यालयीन, शिक्षण, स्वतः, विद्वान, प्राप्त, व्रात्य, विद्याविभूषित, उच्च, स्वतंत्र.


झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?


कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?


रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का आले?


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.’’


घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?


हे शब्द असेच लिहा.

जिन्नस, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळया, गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र, मातृभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे.

घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×