Advertisements
Advertisements
Question
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
Chart
Advertisements
Solution
| शास्त्रज्ञ | शोध | |
| १. | डॉ. सी. व्ही. रामन | प्रकाशाचे विकिरण |
| रामन परिणाम | ||
| २. | डॉ. होमी भाभा | क्वांटम सिद्धांत |
| अंतरिक्ष किरण हे दोन प्रबंध प्रसिद्ध | ||
|
३. |
डॉ. एस. चंद्रशेखर | 'चंद्रशेखर लिमिट' हे खगोलशास्त्रीय संशोधन प्रसिद्ध |
| ४. | डॉ. विश्वेश्वरैय्या | स्वयंचलित (पाण्याचे) दरवाजे |
| ब्लॉक सिंचन प्रणाली | ||
| Collector Walls द्वारे पाणी शुद्ध करणे | ||
| ५. | डॉ. जगदीशचंद्र बोस | बिनतारी संदेशन क्षेत्रात संशोधन. |
| 'क्रेस्कोग्राफ' उपकरणाच्या मदतीने वनस्पतींनाही संवेदना असतात, हे सिद्ध केले. | ||
| विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन 'बॅटरी' बनवली. | ||
| ६. | डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम | पृथ्वी, त्रिशूल आणि अग्नी यांच्या यशस्वी उड्डाणात मोठा सहभाग. |
| एस. एल. व्ही. III च्या उड्डाण मोहिमेत प्रमुख शास्त्रज्ञ. | ||
| अर्जुन रणगाडा व लाइट कॉम्बॅट एयरक्राफ्ट उभारणीत योगदान. | ||
| ७. | डॉ. सलीम अली | विविध प्राणी-पक्ष्यांवर संशोधन, त्यांचे सर्वेक्षण करून नोंद करणे. |
shaalaa.com
गद्य (6th Standard)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) आगगाडी | (१) खुळखुळ |
| (आ) पैंजण | (२) खडखड |
| (इ) घुंगूरमाळा | (३) झुकझुक |
| (ई) बैलगाडी | (४) खळखळ |
| (उ) पाणी | (५) छुमछुम |
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
कोण ते सांगा.
जंगलात राहणारे -
