मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

दिवाळीच्या सुट्टीत मी,

  1. मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना देण्यासाठी स्वत:च्या हाताने शुभेच्छापत्रे तयार करणार.
  2. छान छान, सुरेख रांगोळ्या काढणार.
  3. ताईसोबत मोठ्ठा आकाशकंदील बनवणार.
  4. आई लाडू करू लागली, की त्याला बेदाणे लावण्याचं काम तर माझंच.
  5. खूप सारे फटाके लावेन.
  6. किल्ला बनवणार.
  7. मित्रमैत्रिणींबरोबर खूप खेळणार.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: बाबांचं पत्र - स्वाध्याय [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 10 बाबांचं पत्र
स्वाध्याय | Q ७. | पृष्ठ २७
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 10 बाबांचं पत्र
स्वाध्याय | Q ७. | पृष्ठ ३४

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

खडखड -


उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?


गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले?


डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?


एका शब्दात उत्तरे लिहा.

वैष्णवीला पत्र लिहिणारे -


गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?


तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?


पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?


कोण ते सांगा.

जमिनीवर राहणारे -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×