मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा. (अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. (आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

Advertisements
Advertisements

प्रश्न

'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.

(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: उद्यानात भेटलेला विद्यार्थी - स्वाध्याय [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ १६
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्‍न

एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

मजबूत -


चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी कशासाठी येत?


सांगा पाहू.

कधी हातावर, कधी भिंतीवर
जाऊन मी बसतो,
तीन हात माझे सतत
फिरवत मी असतो,
वेळ वाया घालवू नका
असा नेहमी उपदेश करतो.

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

विटीदांडू -


सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.


चार-पाच ओळींत वर्णन करा.

घोडमासा


हे शब्द असेच लिहा.

जिन्नस, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळया, गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र, मातृभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे.

कोण ते सांगा.

जंगलात राहणारे -


खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

सगेसोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×