हिंदी

खालील तक्ता भरा. अ. क्र. मनुष्याचे खाद्य घरबांधणीला उपयुक्त वस्तू विविध खनिजे प्राण्यांचे खाद्य

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्ता भरा.

अ. क्र. मनुष्याचे खाद्य घरबांधणीला उपयुक्त वस्तू विविध खनिजे प्राण्यांचे खाद्य
         
सारिणी
Advertisements

उत्तर

मनुष्याचे खाद्य घरबांधणीला उपयुक्त वस्तू विविध खनिजे प्राण्यांचे खाद्य
गहू, तांदूळ, जोंधळे, फळे, भाज्या दगड, माती, विटा, चुना, लाकूड रुपे, पितळ, तांबे, लोखंड, कथील, दगडी कोळसा गवत, कडबा
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: मोठी आई - स्वाध्याय [पृष्ठ ३७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 13 मोठी आई
स्वाध्याय | Q १०. | पृष्ठ ३७
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 13 मोठी आई
स्वाध्याय | Q १०. | पृष्ठ ४४

संबंधित प्रश्न

खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

सळसळ -


असे का घडले? ते लिहा.

गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.


रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का आले?


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

फुटबॉल -


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

विटीदांडू -



शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होताे? क्रमाने क्रिया लिहा.


घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?


हे शब्द असेच लिहा.

जिन्नस, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळया, गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र, मातृभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे.

खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदा., वटवाघूळ.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×