हिंदी

आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चारपाच वाक्यांत लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चारपाच वाक्यांत लिहा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. रूपाली रामदास रेपाळे: १२ व्या वर्षी इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय मुलगी. १५ ऑगस्ट १९९४ रोजी तिने १६ तास व ७ मिनिटांत खाडी पोहून पूर्ण केली. तिने आतापर्यंत जिब्रल्टर, पाल्क, धरमतर यांसारख्या ७ खाड्या पोहून पार केल्या आहेत. रूपालीला सागरकन्या, डॉल्फिन क्वीन या नावांनीही ओळखले जाते.
  2. वीरधवल खाडे: जलतरणासाठी ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेला सर्वांत तरुण जलतरणपटू. २००८ साली त्याने बीजिंग येथे ५० मीटर, १०० मीटर व २०० मीटर जलतरण स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी दाखवली. २०१० साली त्याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्याने अनेक पदके, पुरस्कार मिळवले आहेत.
  3. प्रसन्ता कर्माकर: शारीरिक अपंगत्वावर मात करून जलतरणात पदक मिळवणारा तरुण. २००९ मध्ये अर्जेंटिनाच्या विश्व जलतरण स्पर्धेत त्याने उत्तम यश मिळवले. २००९ साली ४ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य पदके त्याने मिळवली आहेत. ह्या महान खेळाडूला 'अर्जुन पुरस्कार', 'कोलकाता श्री पुरस्कार', 'मेजर ध्यानचंद पुरस्कार' यांसारखे विविध पुरस्कार मिळाले आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याचे नाव लिहिले गेले आहे.
  4. शिखा टंडन: वयाच्या १२ व्या वर्षी २ राष्ट्रीय जलतरण स्पर्धांत कांस्य पदके मिळवणारी जलतरणपटू. वयाच्या १६ व्या वर्षी पहिली विश्वविजेती जलतरणपटू होण्याचा मान पटकावला. सलग ३ वर्षे उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून तिचा गौरव झाला. १४६ राष्ट्रीय, तर ३६ आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील पदके तिने मिळवली आहेत.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: कुंदाचे साहस - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 8 कुंदाचे साहस
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्न

जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) आगगाडी (१) खुळखुळ
(आ) पैंजण (२) खडखड
(इ) घुंगूरमाळा (३) झुकझुक
(ई) बैलगाडी (४) खळखळ
(उ) पाणी (५) छुमछुम

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?


सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.


खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’


"कुंदाचे साहस" पाठ वाचून तुम्हांला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा.


एका शब्दात उत्तरे लिहा.

परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण -


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

नदीचे पाणी गढूळ का झाले?


तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?


सांगा पाहू.

वेली अन् वनस्पतींनी
नटले मी फुलांनी,
खेळण्यासाठी मजेत
शोधले मला मुलांनी.

कोण ते सांगा.

जंगलात राहणारे -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×