हिंदी

सांगा पाहू. शिस्तीचे धडे उत्तम गडे, कणकण शोधते कधीच न रडे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

सांगा पाहू.

शिस्तीचे धडे
उत्तम गडे,
कणकण शोधते
कधीच न रडे.
एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

मुंगी

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: उद्यानात भेटलेला विद्यार्थी - सांगा पाहू [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
सांगा पाहू | Q २. | पृष्ठ १७
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
सांगा पाहू | Q २. | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्न

एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?


वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

अ.क्र ‘अ’ गट अ.क्र ‘ब’ गट
(अ) शाबूत राहणे (१) बरोबरी करणे
(आ) वाखाणणे (२) टिकून राहणे
(इ) सर येणे (३) स्तुती करणे

असे का घडले? ते लिहा.

गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.


आंतरजालावरून खालील मुद्‌द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.

(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य


पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला ‘जलतरणपटू’ म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत (१) वक्ता
(आ) धावण्यात पटाईत (२) क्रिकेटपटू
(इ) भाषण करण्यात पटाईत (३) धावपटू

खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

क्रिकेट -



दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.


घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×