Advertisements
Advertisements
प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
Advertisements
उत्तर
सुगरण पक्ष्याचे घरटे मजबूत असते. ते झाडाच्या फांदीला झोक्यासारखे टांगलेले असते. त्यामुळे वादळातही ते शाबूत राहते.
संबंधित प्रश्न
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
सुबक -
तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनू मासोळी कुठे राहायची?
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.
खालील तक्ता भरा.
| अ. क्र. | मनुष्याचे खाद्य | घरबांधणीला उपयुक्त वस्तू | विविध खनिजे | प्राण्यांचे खाद्य |
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
नागोबाची तक्रार कोणती आहे?
