Advertisements
Advertisements
प्रश्न
घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
- रणरणत्या उन्हात घोटभर पाणी प्यायला मिळाले तरी बरे वाटते.
- माझी शाळा आणि घर यांत मैलभर अंतर आहे.
- तासभर वाट पाहूनही डॉक्टरांची भेट घडली नाही.
- मुंगीच्या पोटाला कणभर दाणाही पुरतो.
- एक कप चहासाठी चमचाभर साखर पुरते.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘बाळ तुझं नाव काय?’’
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
क्रिकेट -

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूला समुद्र का बघायचा होता?
पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?
कोण ते सांगा.
पाण्यात राहणारे -
