हिंदी

घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. रणरणत्या उन्हात घोटभर पाणी प्यायला मिळाले तरी बरे वाटते.
  2. माझी शाळा आणि घर यांत मैलभर अंतर आहे.
  3. तासभर वाट पाहूनही डॉक्टरांची भेट घडली नाही.
  4. मुंगीच्या पोटाला कणभर दाणाही पुरतो.
  5. एक कप चहासाठी चमचाभर साखर पुरते.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16: मुक्या प्राण्यांची कैफियत - स्वाध्याय [पृष्ठ ३२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 16 मुक्या प्राण्यांची कैफियत
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्न

खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

सळसळ -


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?


खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

(अ) शब्द -

(आ) स्पष्ट -

(इ) बुद्धी -


‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.’’


घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?


खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.


माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×