हिंदी

‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा. (अ) बकरी - (आ) वाघ - (इ) बेडूक - (ई) कुत्रा - (उ) मांजर - (ऊ) मोर -

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.

(अ) बकरी -

(आ) वाघ -

(इ) बेडूक -

(ई) कुत्रा -

(उ) मांजर -

(ऊ) मोर -

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

(अ) बकरी - बेंऽ बेंऽ

(आ) वाघ - डरकाळी

(इ) बेडूक - डराँव डराँव

(ई) कुत्रा - भुंकणे

(उ) मांजर - म्याँव म्याँव करणे

(ऊ) मोर - माओ माओ

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: माझा अनुभव - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 2 माझा अनुभव
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ ४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 2 माझा अनुभव
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ २८

संबंधित प्रश्न

का ते लिहा.

मुलाने बाळाला मांडीवर घेतले.


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?


खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘बाळ तुझं नाव काय?’’


सांगा पाहू.

शिस्तीचे धडे
उत्तम गडे,
कणकण शोधते
कधीच न रडे.

चार-पाच ओळींत वर्णन करा.

खेकडा


जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?


खालील तक्ता भरा.

अ. क्र. मनुष्याचे खाद्य घरबांधणीला उपयुक्त वस्तू विविध खनिजे प्राण्यांचे खाद्य
         

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?


सांगा पाहू.

वेली अन् वनस्पतींनी
नटले मी फुलांनी,
खेळण्यासाठी मजेत
शोधले मला मुलांनी.

कोण ते सांगा.

जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×