हिंदी

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा. खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

खडकावर फुललेल्या फुलांचे रंग लाल, गुलाबी, अंजिरी हे होते.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: मिनूचा जलप्रवास - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 11 मिनूचा जलप्रवास
स्वाध्याय | Q १. (ई) | पृष्ठ ३१
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 11 मिनुचं जलप्रवास
स्वाध्याय | Q १. (ई) | पृष्ठ ३८

संबंधित प्रश्न

तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.


खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

सळसळ -


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?


खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

चिकाटी -


उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?


खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’


रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का आले?


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

पोहणे -


अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.


तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.

तक्रार वनचर
(१) मोबाइलच्या आवाजाची भीती चिमणी
(२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी ______
(३) ______ मासोळी
(४) वारूळ, शेत नष्ट ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×