Advertisements
Advertisements
प्रश्न
आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य
Advertisements
उत्तर
| (अ) पूर्ण नाव - | डॉ. भीमराव रामजी आंबेडकर |
| (आ) जन्म स्थळ - | महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश. |
| (इ) जन्म दिनांक - | १४ एप्रिल १८९१ |
| (ई) आई - वडिलांचे नाव - | आई - भीमाबाई रामजी सकपाळ वडील - सुभेदार रामजी मालोजी सकपाळ |
| (उ) शिक्षण - | बी.ए, एम.ए, पी.एचडी., एम. एससी., डी.एससी, बॅरिस्टर. ॲट. लॉ, एल.एल.डी. डी.लिट. (अशा एकूण ३२ पदव्या) |
| (ऊ) लिहिलेली पुस्तके - | 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म', 'जातिप्रथेचे विध्वंसन', 'हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान', 'शूद्र पूर्वी कोण होते?' इ. |
| (ए) कार्य - | समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजकारणी, मानववंशशास्त्रज्ञ, घटनाशास्त्रज्ञ, पत्रकार, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, लेखक, मानवी हक्कांचे कैवारी, समाजसुधारक इत्यादी विविध रूपांमध्ये समाजोपयोगी कार्य त्यांनी सातत्याने केले. त्यातील 'भारतीय घटनेचे लेखन' हे त्यांचे महत्त्वाचे कार्य मानले जाते. |
संबंधित प्रश्न
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.
नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते?
पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला ‘जलतरणपटू’ म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत | (१) वक्ता |
| (आ) धावण्यात पटाईत | (२) क्रिकेटपटू |
| (इ) भाषण करण्यात पटाईत | (३) धावपटू |
तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
खालील शब्द वाचा व समजून घ्या.
(अ) चतुर -
(आ) चोरी -
(इ) क्रूर-
(ई) शूर -
(उ) सुंदर -
(ऊ) धीर -
अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
गाईचे डोळे का पाणावले?
कोण ते सांगा.
पाण्यात राहणारे -
