मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

आंतरजालावरून खालील मुद्‌द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा. (अ) पूर्ण नाव (आ) जन्म स्थळ (इ) जन्म दिनांक (ई) आई-वडिलांचे नाव (उ) शिक्षण (ऊ) लिहिलेली पुस्तके (ए) कार्य

Advertisements
Advertisements

प्रश्न

आंतरजालावरून खालील मुद्‌द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.

(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

(अ) पूर्ण नाव - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
(आ) जन्म स्थळ -  महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश.
(इ) जन्म दिनांक - १४ एप्रिल १८९१
(ई) आई - वडिलांचे नाव - आई - भीमाबाई रामजी सकपाळ
वडील - सुभेदार रामजी मालोजी सकपाळ
(उ) शिक्षण - बी.ए, एम.ए, पी.एचडी., एम. एससी., डी.एससी, बॅरिस्टर. ॲट. लॉ, एल.एल.डी. डी.लिट. (अशा एकूण ३२ पदव्या)
(ऊ) लिहिलेली पुस्तके - 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म', 'जातिप्रथेचे विध्वंसन', 'हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान', 'शूद्र पूर्वी कोण होते?' इ.
(ए) कार्य - समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजकारणी, मानववंशशास्त्रज्ञ, घटनाशास्त्रज्ञ, पत्रकार, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, लेखक, मानवी हक्कांचे कैवारी, समाजसुधारक इत्यादी विविध रूपांमध्ये समाजोपयोगी कार्य त्यांनी सातत्याने केले. त्यातील 'भारतीय घटनेचे लेखन' हे त्यांचे महत्त्वाचे कार्य मानले जाते.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: उद्यानात भेटलेला विद्यार्थी - स्वाध्याय [पृष्ठ ३२]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
स्वाध्याय | Q ७. | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

सळसळ -


कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?


खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’


खालील शब्द असेच लिहा.

उद्यान, हायस्कूल, मुख्याध्यापक, विद्याव्यासंगी, विद्यार्थी, तिसऱ्या, दुसऱ्या, सर्वसामान्य, निश्चित, मार्गदर्शन, पद्धतशीर, विस्तृत, अभेद्य, गट्टी, तल्लख, बुद्‌धिमत्ता, महाविद्यालयीन, शिक्षण, स्वतः, विद्वान, प्राप्त, व्रात्य, विद्याविभूषित, उच्च, स्वतंत्र.


"कुंदाचे साहस" पाठ वाचून तुम्हांला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा.


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?


घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.


कोण ते सांगा.

जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -


खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

सगेसोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×