मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - मुक्या प्राण्यांची कैफियत [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - मुक्या प्राण्यांची कैफियत - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १६: मुक्या प्राण्यांची कैफियत

Below listed, you can find solutions for Chapter १६ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायआपण समजून घेऊया.
स्वाध्याय [Pages 32 - 35]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ १६ मुक्या प्राण्यांची कैफियत स्वाध्याय [Pages 32 - 35]

स्वाध्याय | Q १. | Page 32

तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.

तक्रार वनचर
(१) मोबाइलच्या आवाजाची भीती चिमणी
(२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी ______
(३) ______ मासोळी
(४) वारूळ, शेत नष्ट ______

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 32

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

'मुक्या प्राण्यांची कैफियत' या पाठात कोणाकोणांत संवाद झालेला आहे?

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 32

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

चिमणीला कोणता त्रास होतो?

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 32

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

गाईचे डोळे का पाणावले?

स्वाध्याय | Q २. (ई) | Page 32

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?

स्वाध्याय | Q २. (उ) | Page 32

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

नागोबाची तक्रार कोणती आहे?

स्वाध्याय | Q ३. | Page 32

घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.

स्वाध्याय | Q ४. (१) | Page 33

कोण ते सांगा.

पाण्यात राहणारे -

  • वनचर 

  • भूचर

  • जलचर 

  • उभयचर

स्वाध्याय | Q ४. (२) | Page 33

कोण ते सांगा.

जमिनीवर राहणारे -

  • वनचर 

  • भूचर

  • जलचर 

  • उभयचर

स्वाध्याय | Q ४. (३) | Page 33

कोण ते सांगा.

जंगलात राहणारे -

  • वनचर 

  • भूचर

  • जलचर 

  • उभयचर

स्वाध्याय | Q ४. (४) | Page 33

कोण ते सांगा.

जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -

  • वनचर 

  • भूचर

  • जलचर 

  • उभयचर

स्वाध्याय | Q ५. (१) | Page 33

खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

किनारा - 

स्वाध्याय | Q ५. (२) | Page 33

खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

शेवट - 

स्वाध्याय | Q ५. (३) | Page 33

खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

जल - 

स्वाध्याय | Q ५. (४) | Page 33

खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

आठवण - 

स्वाध्याय | Q ५. (५) | Page 33

खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

मासा - 

स्वाध्याय | Q ५. (६) | Page 33

खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

नातेवाईक - 

स्वाध्याय | Q ६. | Page 33

खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

सगेसोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद

स्वाध्याय | Q ७. (१) | Page 33

खालील शब्दाचे लिंग बदला.

चिमणी - 

स्वाध्याय | Q ७. (२) | Page 33

खालील शब्दाचे लिंग बदला.

नाग - 

स्वाध्याय | Q ७. (३) | Page 33

खालील शब्दाचे लिंग बदला.

वाघ - 

स्वाध्याय | Q ८. (अ) | Page 33

खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी ______ होत होता.

  • उदास दिसणे 

  • कासावीस होणे 

  • डोळे पाणावणे

  • डोळे उघडणे

स्वाध्याय | Q ८. (आ) | Page 33

खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

आवडते पेन हरवल्याने संजय आज ______ होता.

  • उदास दिसणे 

  • कासावीस होणे 

  • डोळे पाणावणे

  • डोळे उघडणे

स्वाध्याय | Q ८. (इ) | Page 33

खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

पाणीटंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे ______ उघडले.

  • उदास दिसणे 

  • कासावीस होणे 

  • डोळे पाणावणे

  • डोळे उघडणे

स्वाध्याय | Q ८. (ई) | Page 33

खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे ______.

  • उदास दिसणे 

  • कासावीस होणे 

  • डोळे पाणावणे

  • डोळे उघडणे

स्वाध्याय | Q ९. | Page 33

धडधड, तगमग यासारखे आणखी शब्द लिहा.

स्वाध्याय | Q १०. | Page 33

खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदा., वटवाघूळ.

स्वाध्याय | Q ११. (१) | Page 34

दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.

स्वाध्याय | Q ११. (२) | Page 34

शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल?

स्वाध्याय | Q १२. | Page 35

‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.

प्रतिज्ञा

आम्ही आमचे वर्तन बदलू.

__________________

__________________

__________________

आपण समजून घेऊया. [Page 35]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ १६ मुक्या प्राण्यांची कैफियत आपण समजून घेऊया. [Page 35]

आपण समजून घेऊया. | Q १. | Page 35

खालील शब्दापासून वाक्य बनवा. 

ती -

आपण समजून घेऊया. | Q २. | Page 35

खालील शब्दापासून वाक्य बनवा. 

पी -

आपण समजून घेऊया. | Q ३. | Page 35

खालील शब्दापासून वाक्य बनवा. 

मी -

आपण समजून घेऊया. | Q ४. | Page 35

खालील शब्दापासून वाक्य बनवा. 

ही -

Solutions for १६: मुक्या प्राण्यांची कैफियत

स्वाध्यायआपण समजून घेऊया.
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - मुक्या प्राण्यांची कैफियत - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - मुक्या प्राण्यांची कैफियत

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १६ (मुक्या प्राण्यांची कैफियत) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ मुक्या प्राण्यांची कैफियत are मुक्या प्राण्यांची कैफियत, व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions मुक्या प्राण्यांची कैफियत exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १६, मुक्या प्राण्यांची कैफियत मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×