मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - पाणपोई (कविता) [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - पाणपोई (कविता) - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १७: पाणपोई (कविता)

Below listed, you can find solutions for Chapter १७ of Maharashtra State Board Balbharati for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 37]

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ १७ पाणपोई (कविता) स्वाध्याय [Page 37]

एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 37

एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

अंगाची लाही लाही कशामुळे होते?

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 37

एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

अवखळ वारा सुटल्यावर काय होते?

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 37

एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 37

एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

पाणपोईवर पाणी पिण्यास काेण कोण येतात?

स्वाध्याय | Q १. (उ) | Page 37

एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?

स्वाध्याय | Q २. | Page 37

उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा या शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, असे शब्द शोधा व लिहा.

स्वाध्याय | Q ३. | Page 37

घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.

स्वाध्याय | Q ४. | Page 37

रखरख, गरगर यांसारखे अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधा व लिहा.

स्वाध्याय | Q ५. | Page 37

पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या.

स्वाध्याय | Q ६. | Page 37

ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत. ती वाचा व समजून घ्या.

स्वाध्याय | Q ७. (अ) | Page 37

खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

गार × ______

स्वाध्याय | Q ७. (आ) | Page 37

खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

रंक × ______

स्वाध्याय | Q ७. (इ) | Page 37

खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

ऊन × ______

स्वाध्याय | Q ७. (ई) | Page 37

खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

तृप्त × ______

स्वाध्याय | Q ७. (उ) | Page 37

खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुवा × ______

स्वाध्याय | Q ७. (ऊ) | Page 37

खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

सज्जन × ______

स्वाध्याय | Q ८. | Page 37

तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.

स्वाध्याय | Q ९. | Page 37

चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.

स्वाध्याय | Q १०. | Page 37

तुमच्या गावातील एखाद्या पाणपोईवर जा. पाणपोई कोणी काढली, ती काढण्यामागचा उद्देश, त्याची निगा कशी राखतात, पाणी कसे भरले जाते याची माहिती घ्या. ही एक मोठी समाजसेवा कशी आहे, याबद्दल सात-आठ ओळी लिहा.

Solutions for १७: पाणपोई (कविता)

स्वाध्याय
Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - पाणपोई (कविता) - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - पाणपोई (कविता)

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १७ (पाणपोई (कविता)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ पाणपोई (कविता) are पाणपोई, व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions पाणपोई (कविता) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १७, पाणपोई (कविता) मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी सुलभभारती एकात्मिक [इंग्रजी] इयत्ता ६ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×