एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा. थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?
Advertisements
प्रश्न
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?
Advertisements
उत्तर
रखरखत्या उन्हात अंगाची लाही लाही झाल्याने, थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?
अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिक्षा खडखड करत थांबली.
____________________
____________________
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?
खालील आकृती पूर्ण करा.

शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
खोल्या -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पसारा -
खालील शब्द वाचा. लिहा.
| सूर्य | चक्र | राष्ट्र | वाऱ्यावर |
| कार्य | खग्रास | महाराष्ट्र | साऱ्यांचा |
| पूर्व | प्रकाश | सौराष्ट्र | कोऱ्या |
| सर्व | तक्रार | राष्ट्रध्वज | ताऱ्यांना |
| कर्क | आम्र | राष्ट्रीय | चाऱ्याला |
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
होळीला करायचा गोड पदार्थ -
