मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

एक-दोन शब्दात उत्तरे लिहा. होळीला करायचा गोड पदार्थ -

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

होळीला करायचा गोड पदार्थ -

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

होळीला करायचा गोड पदार्थ - पुरणाची पोळी

shaalaa.com
पद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15: होळी आली होळी - स्वाध्याय [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 15 होळी आली होळी
स्वाध्याय | Q १. (अ) | पृष्ठ ४४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 15 होळी आली होळी (कविता)
स्वाध्याय | Q १. (अ) | पृष्ठ ३०

संबंधित प्रश्‍न

अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.


सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.

रिमझिम पाऊस पडत होता.

____________________

____________________


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

अवकाशी विहरणारा - 


माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

भान -


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

चविष्ट -


घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे


खालील शब्द वाचा. लिहा.

सूर्य  चक्र  राष्ट्र  वाऱ्यावर
कार्य  खग्रास महाराष्ट्र साऱ्यांचा
पूर्व  प्रकाश  सौराष्ट्र कोऱ्या
सर्व  तक्रार  राष्ट्रध्वज ताऱ्यांना
कर्क  आम्र  राष्ट्रीय  चाऱ्याला

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे?


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

पाणपोईवर पाणी पिण्यास काेण कोण येतात?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×