Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.
पर्याय
सूर्यकिरणांची वाफ व्हावी.
सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी.
सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा.
Advertisements
उत्तर
सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा.
संबंधित प्रश्न
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
ऊर्जेचा स्रोत असणारा -
ढगांचे विविध आकार काढा. त्यांना रंग द्या व त्यांत कवितेचे एकेक कडवे सुंदर अक्षरांत लिहा.
घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
भान -
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
योग्य कारण शोधा.
चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण ______.
ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत. ती वाचा व समजून घ्या.

तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.
