Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही डब्यात रोज काेणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा.
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
चपाती, भाजी, कांदेपोहे, थालिपीठ, चकल्या, लाडू, उपमा, चणे, कुरमुरे, इडली इत्यादी.
shaalaa.com
पद्य (6th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा.
माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?
आईच्या हातचे जेवण कसे असते?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
वस्तू -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
भान -
कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
केरकचरा टाकायचे ठिकाण -
‘होळी’च्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अंगाची लाही लाही कशामुळे होते?
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
