हिंदी

खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.

सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.

विकल्प

  • सूर्यकिरणांची वाफ व्हावी. 

  • सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी. 

  • सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा.

MCQ
Advertisements

उत्तर

सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा.

shaalaa.com
पद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: हे खरे खरे व्हावे... - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 6 हे खरे खरे व्हावे...
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ १३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 6 हे खरे खरे व्हावे...(कविता)
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ २८

संबंधित प्रश्न

अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

धरणीवर उतरणारे -


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

सावधान -


एका वाक्यात उत्तरे लिहा.

चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?


चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?


योग्य कारण शोधा.

चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण ______.


चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हांला ‘पृथ्वीचे’ वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा.


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?


तुमच्या परिसरात ‘आदर्श होळी’ साजरी करण्यासाठी एक सूचनाफलक तयार करा.

सूचनाफलक
झाडे तोडू नका.
 
 
 

ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत. ती वाचा व समजून घ्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×