हिंदी

खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. भास नको मज, तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.

भास नको मज, तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे.

विकल्प

  • निसर्गातल्या रंगात रंगून जावे. 

  • वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात.

  • कोणतीच गोष्ट भासमान नसावी.

MCQ
Advertisements

उत्तर

वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात.

shaalaa.com
पद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: हे खरे खरे व्हावे... - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 6 हे खरे खरे व्हावे...
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ १३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 6 हे खरे खरे व्हावे...(कविता)
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ २८

संबंधित प्रश्न

‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

उदा., भणाणणारा वारा सुटला होता.


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

ऊर्जेचा स्रोत असणारा -


‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.


हे शब्द असेच लिहा.

क्षितिज, ऊर्जा, मिष्किल, स्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग, पुन्हा.


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. 

उदा., भरेल-नसेल.


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

केरकचरा टाकायचे ठिकाण -


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?


ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत. ती वाचा व समजून घ्या.


अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×