Advertisements
Advertisements
प्रश्न
घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे
विकल्प
घरातील व्यक्तींनी रडावे.
घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे.
घरातील व्यक्तीत एक व्यक्ती भावना नावाची असावी.
Advertisements
उत्तर
घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?
अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.
‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.
खालील आकृती पूर्ण करा.

शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
जिव्हाळा -
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
योग्य कारण शोधा.
चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण ______.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अंगाची लाही लाही कशामुळे होते?
ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत. ती वाचा व समजून घ्या.

