हिंदी

तुमच्या परिसरात ‘आदर्श होळी’ साजरी करण्यासाठी एक सूचनाफलक तयार करा. सूचनाफलक झाडे तोडू नका.

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या परिसरात ‘आदर्श होळी’ साजरी करण्यासाठी एक सूचनाफलक तयार करा.

सूचनाफलक
झाडे तोडू नका.
 
 
 
सारिणी
Advertisements

उत्तर

सूचनाफलक
झाडे तोडू नका.
लाकडे जाळून प्रदूषण करणे टाळा.
टाकाऊ वस्तूंचीच होळी करा.
होळीपासून लहान मुलांना दूर ठेवा.
shaalaa.com
पद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15: होळी आली होळी - स्वाध्याय [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 15 होळी आली होळी
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ ४४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 15 होळी आली होळी (कविता)
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ ३०

संबंधित प्रश्न

अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?


खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.

भास नको मज, तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे.


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

गवतावर उतरणारे -


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

ऊर्जेचा स्रोत असणारा -


खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

खोल्या -


एका वाक्यात उत्तरे लिहा.

चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

पाणपोईवर पाणी पिण्यास काेण कोण येतात?


आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×