एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा. पाणपोईवर पाणी पिण्यास काेण कोण येतात?
Advertisements
प्रश्न
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाणपोईवर पाणी पिण्यास काेण कोण येतात?
Advertisements
उत्तर
पाणपोईवर पाणी पिण्यासाठी रंक म्हणजे गरीब व राव म्हणजे श्रीमंत असे दोन्ही प्रकारचे लोक येतात.
संबंधित प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा. उदा., पापड.
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
काळोखाला चिरणारा -
‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.
खालील आकृती पूर्ण करा.

तुमच्या परिसरात ‘आदर्श होळी’ साजरी करण्यासाठी एक सूचनाफलक तयार करा.
| सूचनाफलक |
| झाडे तोडू नका. |
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अंगाची लाही लाही कशामुळे होते?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?
आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.
