Advertisements
Advertisements
Question
तुमच्या परिसरात ‘आदर्श होळी’ साजरी करण्यासाठी एक सूचनाफलक तयार करा.
| सूचनाफलक |
| झाडे तोडू नका. |
Advertisements
Solution
| सूचनाफलक |
| झाडे तोडू नका. |
| लाकडे जाळून प्रदूषण करणे टाळा. |
| टाकाऊ वस्तूंचीच होळी करा. |
| होळीपासून लहान मुलांना दूर ठेवा. |
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
विजा केव्हा चमकल्या?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुटलेला वारा कसा होता?
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिमझिम पाऊस पडत होता.
____________________
____________________
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते?
घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?
‘होळी’च्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?
घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
