English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे

Advertisements
Advertisements

Question

घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे

Options

  • घरातील व्यक्तींनी रडावे.

  • घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे.

  • घरातील व्यक्तीत एक व्यक्ती भावना नावाची असावी.

MCQ
Advertisements

Solution

घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे.

shaalaa.com
पद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: घर - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 9 घर
स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 23
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 9 घर (कविता)
स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 38

RELATED QUESTIONS

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?


पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

ऊर्जेचा स्रोत असणारा -


‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.


ढगांचे विविध आकार काढा. त्यांना रंग द्या व त्यांत कवितेचे एकेक कडवे सुंदर अक्षरांत लिहा.


कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात, तसे तुम्हांला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहा.


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

खोल्या -


कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हांला वारंवार सांगतात? का ते लिहा.


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

होळीला करायचा गोड पदार्थ -


ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत. ती वाचा व समजून घ्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×