Advertisements
Advertisements
Question
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
Advertisements
Solution
पाराची वाडी या गावातील मुलांनी खेळाच्या सामानासाठी जमवलेल्या पैशांत पाणपोई उभारायचे ठरवले. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तहानलेल्या वाटसरूंची तहान भागवण्यासाठी शकीलच्या घराजवळील झाडाखाली पाण्याचे माठ ठेवून त्यांनी थकल्याभागल्या वाटसरूंसाठी विसाव्याचे ठिकाणच तयार केले. गावातील मोठ्या माणसांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. मुलांनी केवळ पाणपोई उभारण्यातच उत्साह दाखवला नाही, तर रोज माठांत पाणी भरण्याची, त्यांच्या स्वच्छतेची व पाण्याच्या काटकसरीचीही जबाबदारी घेतली.
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुटलेला वारा कसा होता?
पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता? उदा., छत्री खरेदी करणे.
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
भास नको मज, तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे.
‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.
खालील आकृती पूर्ण करा.

शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
सावधान -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
गोष्ट -
चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
केरकचरा टाकायचे ठिकाण -
पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या.
