मराठी

एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा. कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?

Advertisements

प्रश्न

एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

कवयित्रीला हवेवर स्वार होत अवकाशात फिरावेसे वाटते.

shaalaa.com
पद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: हे खरे खरे व्हावे... - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 6 हे खरे खरे व्हावे...
स्वाध्याय | Q १. (अ) | पृष्ठ १३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 6 हे खरे खरे व्हावे...(कविता)
स्वाध्याय | Q १. (अ) | पृष्ठ २८

संबंधित प्रश्‍न

शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., वारा-गारा

(अ) कुत्री- 
(आ) गिल्ला-  
(इ) पापड- 
(ई) पळा-  
(उ) कुट्टी- 


पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते?


‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.


कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात, तसे तुम्हांला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहा.


आईच्या हातचे जेवण कसे असते?


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

भान -


कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हांला वारंवार सांगतात? का ते लिहा.


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

केरकचरा टाकायचे ठिकाण -


‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन-तीन वाक्यांत लिहा.


Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×