मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

एका वाक्यात उत्तरे लिहा. चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका वाक्यात उत्तरे लिहा.

चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

चंद्रावरच्या शाळेत भाजी-पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही.

shaalaa.com
पद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: चंद्रावरची शाळा - स्वाध्याय [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 12 चंद्रावरची शाळा
स्वाध्याय | Q १. (इ) | पृष्ठ ३४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 12 चंद्रावरची शाळा (कविता)
स्वाध्याय | Q १. (इ) | पृष्ठ ४१

संबंधित प्रश्‍न

पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता? उदा., छत्री खरेदी करणे.


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

भान -


घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे


तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे सहा-सात वाक्यांत वर्णन करा.


दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. 

उदा., भरेल-नसेल.


‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

होळीला करायचा गोड पदार्थ -


चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.


अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×