मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भर गर्दीतून प्रवास करताना दीपक घामेजून गेला.
  2. उन्हाळ्यात सहलीला गेल्याने आमच्या अंगाची लाही लाही झाली.
  3. उन्हाच्या उष्णगरम झळाईवर उतारा म्हणून सुनिताने बर्फाचा गोळा खाल्ला.
  4. निसर्गाची आवड असल्याने मोहन रखरखत्या उन्हातही पानाफुलांत बागडत होता.
  5. धावत धावत घरी आल्याने मला खूप तहान लागली.
shaalaa.com
पद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 17: पाणपोई (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ ३७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 17 पाणपोई (कविता)
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ३७

संबंधित प्रश्‍न

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?


पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

धरणीवर उतरणारे -


माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?


खालील आकृती पूर्ण करा.


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

पाहायला -


एका वाक्यात उत्तरे लिहा.

चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?


एका वाक्यात उत्तरे लिहा.

चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?


योग्य कारण शोधा.

चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण ______.


कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×