मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

योग्य कारण शोधा. चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण ______.

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य कारण शोधा.

चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण ______.

पर्याय

  • दप्तराऐवजी सिलिंडर न्यावा हा नियम असल्यामुळे

  • चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे.

  • सिलिंडर नेला तरच शाळेत येऊ देतात म्हणून.

MCQ
Advertisements

उत्तर

चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे.

shaalaa.com
पद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: चंद्रावरची शाळा - स्वाध्याय [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 12 चंद्रावरची शाळा
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ ३४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 12 चंद्रावरची शाळा (कविता)
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ ४१

संबंधित प्रश्‍न

कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा.


अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.


खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.

सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.


हे शब्द असेच लिहा.

क्षितिज, ऊर्जा, मिष्किल, स्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग, पुन्हा.


खालील आकृती पूर्ण करा.


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

पाहायला -


‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.


कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?


होळी हा सण ‘फाल्गुन’ या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा.


आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×