Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्द व त्यांचे अर्थ लिहा.
- चविष्ट -
- विशिष्ट -
- भ्रमिष्ट -
- गप्पिष्ट -
- कोपिष्ट -
- अनिष्ट -
Advertisements
उत्तर
- चविष्ट - चव असणारे
- विशिष्ट - ठरावीक प्रकारचा
- भ्रमिष्ट - भ्रम झालेला
- गप्पिष्ट - गप्पा मारणारा
- कोपिष्ट - रागावलेला
- अनिष्ट - योग्य नसलेले
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
गवतावर उतरणारे -
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
धरणीवर उतरणारे -
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
ऊर्जेचा स्रोत असणारा -
ढगांचे विविध आकार काढा. त्यांना रंग द्या व त्यांत कवितेचे एकेक कडवे सुंदर अक्षरांत लिहा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
होळी हा सण ‘फाल्गुन’ या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा.

पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या.
चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.
