मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

मला पुढील सामाजिक उपक्रम करावे असे वाटते:

  1. झाडे लावणे: झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे, आपण जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत. केवळ आपल्या राहत्या परिसरातच नव्हे, तर पावसाळ्याआधी ओसाड भागांत फिरून बिया पेरायला हव्यात. पाऊस आल्यावर त्या आपोआप रुजतात व झाडे उगवतात.
  2. अंध मुलांना गोष्टी सांगणे: अंध मुलांशी मैत्री करून त्यांना छान-छान गोष्टी सांगायला हव्यात. आपण जशी गोष्टींची पुस्तकं वाचतो, तशी पुस्तकं त्यांच्यासाठी उपलब्ध नसतात, म्हणूनच आपण त्यांना छान रंगवून गोष्टी सांगू शकतो.
  3. मोफत वाचनालय चालवणे: आपल्या सर्वांकडे गोष्टींची, चित्रकलेची, प्रसिद्ध व्यक्तींच्या चरित्रांची अशी अनेक प्रकारची पुस्तके असतात. ही पुस्तके जमा करून आसपासच्या गरीब मुलांसाठी मोफत वाचनालय चालवता येईल. रोज एखाद्या उद्यानात किंवा कट्ट्यावर मुलांना ही पुस्तके द्यायची. आठवड्यानंतर पुस्तक बदलून द्यायचे.
shaalaa.com
पद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 17: पाणपोई - विचार करून सांगा! [पृष्ठ ५३]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 17 पाणपोई
विचार करून सांगा! | Q ३. | पृष्ठ ५३
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 18 आपण हे करूया !
विचार करून सांगा! | Q ३. | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्‍न

सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.

रिक्षा खडखड करत थांबली.

____________________

____________________


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

धरणीवर उतरणारे -


खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.


आईच्या हातचे जेवण कसे असते?


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

पाहायला -


‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.


तुम्ही डब्यात रोज काेणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा.


कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हांला वारंवार सांगतात? का ते लिहा.


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

अंगाची लाही लाही कशामुळे होते?


‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×