Advertisements
Advertisements
प्रश्न
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते?
Advertisements
उत्तर
धुके बनून कवयित्रीला धरतीवर उतरावेसे वाटते. सगळ्या जगाला धुक्यात झाकून मिष्किलपणे त्याला पाहत राहावेसे वाटते.
संबंधित प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता? उदा., छत्री खरेदी करणे.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
काळोखाला चिरणारा -
हे शब्द असेच लिहा.
क्षितिज, ऊर्जा, मिष्किल, स्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग, पुन्हा.
माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पसारा -
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे
‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.
कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.
‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.
