Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे सहा-सात वाक्यांत वर्णन करा.
Advertisements
उत्तर
सिंधुदुर्गात आमचे एक छोटेसे, सुबक, टुमदार असे घर आहे. उन्हाळ्याची सुट्टी कधी मिळते नि कधी आम्ही या घरी येतो, असे मला झालेले असते. या घरासमोर छोटेसे अंगण आणि घराभोवती आंब्याची बाग आहे. घराच्या ओट्याला लागूनच चांगली कंबरेएवढी वाढलेली 'तुळस' आहे. काजूची झाडे आहेत. घराला भरपूर खिडक्या आहेत. त्यामुळे, घरात छान उजेड आणि वारा येतो. मला ह्या घरात राहायला खूपच आवडते.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?
खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.

शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
खोल्या -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
जिव्हाळा -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
चविष्ट -
घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?
‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.
