Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
- धान्य – ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ इ.
- कडधान्य – मूग, मटकी, चवळी, वाटाणा, हरभरा, वाल, तूर, उडीद इ.
- पालेभाज्या – मेथी, शेपू, तांदळी, चाकवत, पालक, माठ इ.
- फळभाज्या – वांगी, कोबी, फ्लॉवर, दुधीभोपळा, दोडका, कारले, टोमॅटो, गवार, शेवगा, भेंडी, घेवडा, राजमा इ.
- कंदमुळे – कांदा, गाजर, बीट, मुळा, रताळे, भुईमुगाच्या शेंगा इ.
- फळे – केळी, चिकू, पेरू, आंबा, फणस, अननस, द्राक्षे, सफरचंद, जांभळे, कवठ, बोरे, पपई, काजू, बदाम, अक्रोड इ.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
सांगा पाहू.
| शिस्तीचे धडे उत्तम गडे, कणकण शोधते कधीच न रडे. |

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
सांगा पाहू.
| शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो, काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. |
खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदा., वटवाघूळ.

