मराठी

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - धाडसी कॅप्टन : राधिका मेनन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - धाडसी कॅप्टन : राधिका मेनन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन

Below listed, you can find solutions for Chapter ८ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायमाझे वाचनखेळूया शब्दांशी,उपक्रमआपण समजून घेऊयाजाहिरात लेखन
स्वाध्याय [Pages 10 - 11]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन स्वाध्याय [Pages 10 - 11]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 10

चौकटी पूर्ण करा.

राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव - ______

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 10

चौकटी पूर्ण करा.

पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स - ______

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 10

चौकटी पूर्ण करा.

मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज - ______

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 10

चौकटी पूर्ण करा.

राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार - ______

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 11

कारणे लिहा.

राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला-जावंसं वाटायचं, कारण ______

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 11

कारणे लिहा.

त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता, कारण ______

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 11

कारणे लिहा.

बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले, कारण ______

स्वाध्याय | Q ३. | Page 11

आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ४. | Page 11

मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघतक्ता तयार करा.

स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 11

स्वमत लिहा.

कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दांत लिहा.

स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 11

स्वमत लिहा.

धाडस आणि हिंमत असली, की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाधारे स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ५. (इ) | Page 11

स्वमत लिहा.

मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते आणि का, ते थोडक्यात लिहा.

माझे वाचन [Page 11]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन माझे वाचन [Page 11]

माझे वाचन | Q १ | Page 11

'कोलंबसाचे गर्वगीत' ही कुसुमाग्रज यांची कविता मिळवून वाचा व शिक्षकांकडून समजून घ्या.

खेळूया शब्दांशी, [Page 11]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन खेळूया शब्दांशी, [Page 11]

खेळूया शब्दांशी, | Q (१) | Page 11

खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्याचा वापर करून वाक्य तयार करा.

युद्धप्रसंगी सैनिक जिवाची बाजी लावून लढत असतो.

खेळूया शब्दांशी, | Q (२) | Page 11

खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्याचा वापर करून वाक्य तयार करा.

मच्छीमार मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते.

उपक्रम [Page 11]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन उपक्रम [Page 11]

उपक्रम | Q १ | Page 11

खाली दिलेल्या क्षेत्रांतील पहिली भारतीय महिला कोण, याचा शोध घ्या व त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा.

(अ) पहिली पायलट - 

(आ) पहिली अंतराळवीर -

(इ) पहिली रेल्वेचालक -

(ई) पहिली शिक्षिका -

(उ) पहिली डॉक्टर -

आपण समजून घेऊया [Page 13]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन आपण समजून घेऊया [Page 13]

आपण समजून घेऊया | Q (१) | Page 13

खालील जोडशब्दांचा संधिविग्रह करून तक्ता पूर्ण करा.

संधी  संधिविग्रह
सुरेश ______ + ______
निसर्गोपचार ______ + ______
भाग्योदय ______ + ______
राजर्षी ______ + ______
आपण समजून घेऊया | Q (२) | Page 13

खालील तक्ता पूर्ण करा.

संधिविग्रह संधी 
महा + ईश ______
राम + ईश्‍वर ______
धारा + उष्ण ______
सह + अनुभूती ______
लाभ + अर्थी ______
जाहिरात लेखन [Page 14]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन जाहिरात लेखन [Page 14]

जाहिरात लेखन | Q १. | Page 14

खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.

  1. जाहिरातीचा विषय -
  2. जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
  3. वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
  4. जाहिरात कोणासाठी आहे?

(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?

(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.

Solutions for ८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन

स्वाध्यायमाझे वाचनखेळूया शब्दांशी,उपक्रमआपण समजून घेऊयाजाहिरात लेखन
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - धाडसी कॅप्टन : राधिका मेनन - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - धाडसी कॅप्टन : राधिका मेनन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ८ (धाडसी कॅप्टन : राधिका मेनन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन are शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक, धाडसी कॅप्टन : राधिका मेनन.

Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions धाडसी कॅप्टन : राधिका मेनन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ८, धाडसी कॅप्टन : राधिका मेनन मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×