Advertisements
Chapters
Chapter १: भारत देश महान (गीत)
२: माझ्या देशावर माझे प्रेम आहे
३: लाखांच्या... कोटीच्या गप्पा
४: नव्य युगाचे गाणे (कविता)
५: सुरांची जादूगिरी
Part 2
६: असा रंगारी श्रावण (कविता)
▶ ७: अण्णा भाऊंची भेट
८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९: विद्याप्रशंसा (कविता)
१०: लिओनार्दो दा व्हिंची
Part 3
११: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
१२: गोधडी (कविता)
१३: पाड्यावरचा चहा
१४: फुलपाखरे
१५: आळशी (कविता)
Part 4
१६: चोच आणि चारा
१७: अन्नजाल (कविता)
१८: जलदिंडी
१९: गे मायभू (कविता)
२०: शब्दकोश (स्थूलवाचन)
२१: संतवाणी - अ) संत तुकाराम
२१: संतवाणी - आ) संत सावता माळी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - अण्णा भाऊंची भेट Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - अण्णा भाऊंची भेट - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ७: अण्णा भाऊंची भेट
Below listed, you can find solutions for Chapter ७ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ७ अण्णा भाऊंची भेट स्वाध्याय [Page 6]
नातेसंबंध लिहा.
विठ्ठल उमप - भिकाजी तुपसौंदर
नातेसंबंध लिहा.
जयवंता बाय - अण्णा भाऊ साठे
नातेसंबंध लिहा.
अण्णा भाऊ - गॉर्की
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

एका शब्दात उत्तर लिहून चौकट पूर्ण करा.
अण्णा भाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण - ______
एका शब्दात उत्तर लिहून चौकट पूर्ण करा.
विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णा भाऊंना मिळालेले कथेचे मानधन - ______
एका शब्दात उत्तर लिहून चौकट पूर्ण करा.
अण्णांच्या कादंबर्या जेथे अनुवादित झाल्या ते शहर - ______
उत्तरे लिहा.
अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
अण्णा भाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
'अण्णा भाऊंची भेट' या पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा.
प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले, ते लिहा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ७ अण्णा भाऊंची भेट खेळूया शब्दांशी. [Page 6]
खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
जुई रेहाना जॉर्ज सहलीला निघाले
खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
अबब केवढा हा साप
खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा
खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
आपला सामना किती वाजता आहे
खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
उद्या किंवा परवा मी गावी जाईन
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ७ अण्णा भाऊंची भेट शोध घेऊया. [Page 7]
मॅक्झिम गॉर्की यांच्याविषयी आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ७ अण्णा भाऊंची भेट आपण समजून घेऊया. [Pages 7 - 8]
खालील वाक्य वाचा. निरीक्षण करा व कृती पूर्ण करा.
- तुषारने आंबा खाल्ला.
- स्वातीने आंबा खाल्ला.
- मुलांनी आंबा खाल्ला.
- मुलींनी आंबा खाल्ला.
कृती - कर्त्याचे लिंग, वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का?
खालील वाक्य वाचा. निरीक्षण करा व कृती पूर्ण करा.
- तुषारने आंबे खाल्ले.
- स्वातीने चिंच खाल्ली.
- मुलांनी चिंचा खाल्ल्या.
- मुलींनी टरबूज खाल्ले.
कृती - कर्माचे लिंग, वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का?
खालील वाक्ये वाचा, निरीक्षण करा व कृती पूर्ण करा.
- शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले.
- शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवले.
- त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले.
- मी विद्यार्थिनीला शिकवले.
कृती -
- वरील वाक्यांतील क्रियापदात बदल आढळतो का?
- कर्ता आणि कर्म यांचे लिंग व वचन प्रत्येक वाक्यात बदलले आहे का?
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.
त्याने मागे वळून बघितले.
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.
विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली.
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.
तो नेहमी नवे संकल्प करतो.
कर्तरी, कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच-पाच वाक्ये तयार करा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ७ अण्णा भाऊंची भेट वाचा [Page 8]
खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.
| आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते. |
Solutions for ७: अण्णा भाऊंची भेट
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - अण्णा भाऊंची भेट Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - अण्णा भाऊंची भेट - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - अण्णा भाऊंची भेट
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ७ (अण्णा भाऊंची भेट) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ अण्णा भाऊंची भेट are शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक, अण्णा भाऊंची भेट.
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions अण्णा भाऊंची भेट exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ७, अण्णा भाऊंची भेट मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
