खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा. आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
आई म्हणाली, "सर्वांनी अभ्यासाला बसा."
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
