Advertisements
Chapters
Chapter १: भारत देश महान (गीत)
२: माझ्या देशावर माझे प्रेम आहे
३: लाखांच्या... कोटीच्या गप्पा
४: नव्य युगाचे गाणे (कविता)
५: सुरांची जादूगिरी
Part 2
६: असा रंगारी श्रावण (कविता)
७: अण्णा भाऊंची भेट
८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९: विद्याप्रशंसा (कविता)
१०: लिओनार्दो दा व्हिंची
Part 3
११: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
१२: गोधडी (कविता)
१३: पाड्यावरचा चहा
१४: फुलपाखरे
१५: आळशी (कविता)
Part 4
▶ १६: चोच आणि चारा
१७: अन्नजाल (कविता)
१८: जलदिंडी
१९: गे मायभू (कविता)
२०: शब्दकोश (स्थूलवाचन)
२१: संतवाणी - अ) संत तुकाराम
२१: संतवाणी - आ) संत सावता माळी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - चोच आणि चारा Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - चोच आणि चारा - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १६: चोच आणि चारा
Below listed, you can find solutions for Chapter १६ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १६ चोच आणि चारा स्वाध्याय [Pages 3 - 4]
खालील आकृती पूर्ण करा.

खालील आकृती पूर्ण करा.

खालील आकृती पूर्ण करा.

एका शब्दांत उत्तर लिहा.
चोचीचा वरचा भाग -
एका शब्दांत उत्तर लिहा.
चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग -
एका शब्दांत उत्तर लिहा.
चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी -
एका शब्दांत उत्तर लिहा.
'एग टूथ' नसलेला पक्षी -
कोण ते लिहा.
'अग्निपंख' हे नाव सार्थ करणारा पक्षी -
कोण ते लिहा.
चोचीचा सर्वांत वेगळा उपयोग करणारा पक्षी -
कोण ते लिहा.
'शक्करखोरा' म्हणून ओळखले जाणारे पक्षी -
कोण ते लिहा.
घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी -
फरक लिहा.
| किवीपक्षी | इतर पक्षी |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
'चोच आणि चारा' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
'चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात' या विधानाचा अर्थ.
'चोच आणि चारा' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
पक्ष्यांच्या चोचपुराणातून तुम्हांला मिळालेली नवीन माहिती.
'चोच आणि चारा' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
ज्याने चोच दिलीय तो चाराही देतो' या म्हणीचा अर्थ.
खालील वाक्यातील क्रियाविशेषणे अधोरेखित करा.
सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात.
खालील वाक्यातील क्रियाविशेषणे अधोरेखित करा.
बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं.
खालील वाक्यातील क्रियाविशेषणे अधोरेखित करा.
तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा.
खालील वाक्यातील क्रियाविशेषणे अधोरेखित करा.
घार आपली शिकार घट्ट पकडते.
पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १६ चोच आणि चारा खेळूया शब्दांशी [Page 4]
खाली दिलेल्या चित्रासाठी योग्य विशेषण सुचवा व त्याखालील चौकटीत लिहा.
![]() |
| ______ |
खाली दिलेल्या चित्रासाठी योग्य विशेषण सुचवा व त्याखालील चौकटीत लिहा.
![]() |
| ______ |
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १६ चोच आणि चारा आपण समजून घेऊया. [Page 5]
अव्ययीभाव समास
खालील उदाहरण अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा.
गरजूंना यथाशक्ती मदत करावी.
खालील उदाहरण अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा.
त्या शहरात जागोजागी वाचनालये आहेत.
खालील उदाहरण अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा.
क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले.
खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा.
प्रत्येक गावी -
खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा.
जन्मापासून -
खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा.
प्रत्येक पावलावर -
तत्पुरुष समास
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
राजपुत्र -
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
क्रीडांगण -
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
अष्टकोन -
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
अयोग्य -
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १६ चोच आणि चारा भाषासौंदर्य [Page 6]
खालील म्हण पूर्ण करा.
मूर्ती लहान पण ______.
खालील म्हण पूर्ण करा.
शितावरून ______.
खालील म्हण पूर्ण करा.
सुंठीवाचून ______.
खालील म्हण पूर्ण करा.
______ सोंगे फार.
खालील म्हण पूर्ण करा.
______ खळखळाट फार.
खालील म्हण पूर्ण करा.
दोघांचे भांडण ______.
खालील म्हण पूर्ण करा.
______ सव्वालाखाची.
खालील म्हण पूर्ण करा.
______ चुली.
खालील म्हण पूर्ण करा.
______ आंबट.
खालील म्हण पूर्ण करा.
अंथरूण पाहून ______.
खालील म्हण पूर्ण करा.
इकडे आड ______.
खालील म्हण पूर्ण करा.
______ गावाला वळसा.
खालील म्हण पूर्ण करा.
______ तळे साचे.
खालील म्हण पूर्ण करा.
______ उपाशी.
खालील म्हण पूर्ण करा.
______ आरसा कशाला?
Solutions for १६: चोच आणि चारा
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - चोच आणि चारा Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - चोच आणि चारा - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - चोच आणि चारा
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १६ (चोच आणि चारा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ चोच आणि चारा are चोच आणि चारा, शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक.
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions चोच आणि चारा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १६, चोच आणि चारा मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.


